Shri Ganesh!
For an auspicious start...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
ॐ गं गणपतये नमः
मोरया🙏🚩
पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री जयति गजानन कसबा गणपतीच्या मूर्तीचे तब्बल ४५० वर्षांनंतर पहिल्यांदाच शेंदूर कवच काढण्यात आले. तद् नंतर समोर आलेले मोरयांचे पौराणिक व ऐतिहासिक लोभस, गोड, मूळ स्वरूप समोर आले.
मंगलमूर्ती मोरया🙏
I would like to invoke the blessings of Lord Ganesha for the start of my Substack journey.😊🙏

